जेव्हा एक महिला दुसऱ्या महिलेच्या कानात खुसूरफूसूर करते तेव्हा त्या क्रियेला डाटा ट्रांसफर असं म्हणतात. आणि नंतर जेव्हा ती मरू दे आपल्याला काय करायचं असं म्हणते तेव्हा लक्षात घ्यायचं की संपूर्ण डाटा ट्रांसफर झाला आहे.