शुक्रवार, 7 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 23 डिसेंबर 2021 (13:33 IST)

लुधियाना कोर्ट परिसरात ब्लास्ट, एकाचा मृत्यू, 4 गंभीर जखमी

ludhiana court blast
चंडीगड : लुधियाना कोर्टात ब्लास्ट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका व्यक्तीच्या मृत्यू झाल्याची बातमी आहे तर 4 लोक गंभीररीत्या जखमी असल्याचे सांगितले जात आहे. हा ब्लास्ट दुसर्‍या मजल्यावर स्थित बाथरूममध्ये झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस घटनास्थळी पोहचली प्रकरणाचा तपास घेत आहे.
 
आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.