संबंधित माहिती
- ममता यांचा खेळ संपला आणि त्यांच्या अहंकाराला तडा गेला, भाजपच्या प्रचंड विजयावर नवनीत राणा यांची प्रतिक्रिया
- पश्चिम बंगाल २०२६: ममता बॅनर्जींचा 'अभेद्य किल्ला' कसा कोसळला
- पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर ममता बॅनर्जी यांचे पहिले वक्तव्य समोर आले
- पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या प्रचंड विजयाची ५ प्रमुख कारणे कोणती?
- West Bengal Assembly Election Results 2026 Live : पश्चिम बंगाल निवडणूक परिणाम २०२६, पक्ष स्थिती
दणदणीत पराभवानंतर ममता बॅनर्जी यांची आज संध्याकाळी पत्रकार परिषद
भाजपने पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच विजय मिळवला आहे. ममता बॅनर्जी यांच्या १५ वर्षांच्या राजवटीचा अंत झाला आहे. इतकेच नाही, तर भवानीपूर विधानसभा मतदारसंघात सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला.
तसेच हिमंता शर्मा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने आसाममध्ये विजयाची हॅटट्रिक साधली. दरम्यान, दक्षिण भारतीय राजकारणात मोठे स्थित्यंतर दिसून आले आहे. सुपरस्टार विजय यांच्या पक्षाने पहिल्यांदाच निवडणूक लढवून तामिळनाडूमध्ये सत्ता मिळवली, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने केरळमध्ये वर्चस्व प्रस्थापित केले.
बंगालमधील दणदणीत पराभवानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला केवळ ८१ जागा मिळाल्या. भवानीपूरमध्येही ममता यांना दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागले.
Edited By- Dhanashri Naik