शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 4 फेब्रुवारी 2017 (17:17 IST)

पर्रिकर यांची गोवा वापसीची तयारी ?

'मला दिल्लीपेक्षा गोव्याचे जेवण अधिक आवडते. आता याचा अर्थ तुम्ही काहीही काढू शकता.' असं म्हटले आहे. त्यामुळे  पुन्हा एकदा  संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या गोव्यात वापसीच्या चर्चेने जोर धरला आहे. काही दिवसांपूर्वी पर्रिकर पुन्हा गोव्यात वापसी करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तसेच, 'गोव्याचा मुख्यमंत्री दिल्लीतूनही असू शकतो',  केंद्रीय नितीन गडकरी यांनी असे सांगत पर्रिकरांच्या गोव्यातील घरवापसीबाबत संकतेही दिले होते. त्यानंतर आता पर्रिकरांनी दिल्लीपेक्षा गोव्याचे जेवण अधिक आवडते, असे विधान केले आहे.