सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 15 मे 2017 (11:52 IST)

मान्सून अंदमानात दाखल

मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे. भारतीय हवामान विभागाने अंदाज वर्तवला होता की, 72 तासांत मान्सून अंदमानात दाखल होईल. मात्र, मान्सून दमानात दाखल झाला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाच्या सात दिवस आधीच मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. हवामान विभागाने 2017 साठी वर्तवलेल्या मान्सूनच्या पहिल्या अंदाजानुसार देशात सरासरीच्या जवळ पाऊस पडेल. गेल्यावर्षी 18 मे रोजी मान्सून अंदमानात दाखल झाला होता.