बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

एअर अॅम्ब्युलन्सचा अपघात

बँकॉकमध्ये मेदांता हॉस्पिटलच्या एअर अॅम्ब्युलन्सचा अपघात झाला आहे. पाच जण एअर अॅम्ब्युलन्समध्ये होते. अपघातात एअर अॅम्ब्युलन्सच्या पायलटचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना लष्कराच्या विमानातून तातडीने बँकॉकमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकॉकमध्ये झालेल्या एअर अॅम्ब्युलन्सच्या अपघातात पायलट अरुणाक्ष नंदी यांचा मृत्यू झाला आहे. ट्वीट करुन सर्वोतपरी मदत करण्याचं आश्वासन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिलं आहे.