शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 27 डिसेंबर 2017 (11:15 IST)

अभिवादन : गूगलकडून मिर्जा गालिबचे खास डूडल

मिर्जा गालिब यांची आज 220 वी जयंती आहे. हे निमित्त साधत जगप्रसिद्ध सर्च इंजिन गूगलने खास डूडल तयार करुन मिर्जा गालिब यांना अभिवादन केलं आहे. मुघलकालीन भिंती, त्यावरील आकर्षक रचना, सूर्य आणि पिवळसर प्रकाश अशा पार्श्वभूमीवर मिर्जा गालिब यांचं पूर्ण चित्र असे अत्यंत मनमोहक या डूडलचे स्वरुप आहे.

"मैं नादान था जो वफ़ा को तलाश करता रहा ग़ालिब
यह न सोचा के एक दिन अपनी साँस भी बेवफा हो जाएगी"

उर्दू आणि पारसी भाषेतून अशा असंख्य शायरी लिहून अवघ्या जगाला भुरळ पाडली.