शनिवार, 3 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 12 नोव्हेंबर 2016 (10:28 IST)

कोल्हापूरची हेमाल मिस अर्थ इंडिया

hemal miss earth india
महाराष्ट्र येथील कोल्हापुरातील हेमल इंगळे या युवतीने  ‘मिस अर्थ इंडिया’ या किताबावर आपले नाव कोरले आहे.तर आता मराठमोळी हेमल अमेरिकेत जागतिक दर्जाची होणारी ‘मिस अर्थ’ ही स्पर्धा जिंकण्यासाठी  भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.  भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठीती आनंदी झाली आहे.तिच्या इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर तिने माहिती दिली.