रविवार, 25 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 (12:48 IST)

बठिंडा येथे नरेंद्र मोदी यांची रॅली ...

- मध्यमवर्गीयांचं शोषण मला बंद करायचं आहे, गरिबांना त्यांचा हक्क मिळवून द्यायचा आहे - नरेंद्र मोदी.
- सिंधू नदीचं पाणी शेतक-यांना मिळवून देणार, आपल्या हक्काचं पाणी आपल्याला मिळालं पाहिजे - नरेंद्र मोदी.
- भारताने जेव्हा सर्जिंकल स्ट्राईक केला तेव्हा सीमारेषेपार भुकंप आला होता, अजूनही सावरलेले नाहीत, भारतामध्ये किती ताकद आहे पाकिस्तानला दाखवून दिलं आहे - नरेंद्र मोदी.
- पाकिस्तानी जनताने हे समजावं तुमचं दुख: प्रत्येक भारतीयाला आपलं दुख: वाटतं - नरेंद्र मोदी.
- आधीची सरकारे निवडणूक आली की फक्त भुमीपूजन करायची, आम्ही उद्धाटनपण करतो - नरेंद्र मोदी.