नोटबंदीचा फायदा हा दूरगामी - पंतप्रधान
आम्ही आपल्या देशहितसाठी कठोर निर्णय घेण्याच धाडस केले आहे. तर पुढे ही करत राहणार आहोत. तर नोतबंदी ही देश हिताची असून आपण आपल्या निर्णया सोबत रहा. थोडा त्रास होईल मात्र याचा दुर्गमी फायदा आहे असे मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. सध्याचे सरकार तात्पुरच्या काळासाठी निर्णय घेणार नाही.
देशाच्या हितासाठी निर्णय घेत राहणार, नोटाबंदी त्याचंच एक उदाहरण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले आहेत.सेबीच्या कार्यालयात पंतप्रधान मोदींच्या हस्ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केटचं उद्घाटन करण्यात आलं आहे. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. दरम्यान उद्घाटनाच्या वेळी पनवेलमध्ये हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल्स कंपनीच्या कर्मचारी आणि प्रकल्पग्रस्तांनी पंतप्रधानांना लाल झेंडे दाखवले आहेत.