New Labour Law: 15 मिनिटांचे अधिक काम देखील ओव्हरटाईम मानले जाईल

labour law
Last Modified मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021 (14:12 IST)
कामगार मंत्रालय पुढच्या आर्थिक वर्षापासून नवीन कामगार कायदा म्हणजेच लेबर लॉ लागू करण्याची तयारी करत आहे. या नव्या कायद्यानंतर देशात अनेक नवीन व चांगल्या नियमांची अंमलबजावणी होईल. यासह, नवीन कामगार कायद्यांमुळे निर्माण होणारे अडथळे दूर करण्याचा देखील सरकार प्रयत्न करीत आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, नवीन कायद्यांमध्ये ओव्हरटाईमसाठी सरकार सध्याची मुदत बदलू शकते. नवीन कामगार कायद्यांतर्गत कर्मचारी विहित वेळेच्या 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ काम केल्यास ओव्हरटाइमसाठी पात्र असतील.

त्यानंतर कंपन्यांना ओव्हरटाइम भरावा लागेल. कामाचा ठरलेला वेळ पूर्ण झाल्यावर कर्मचार्‍यांना अतिरिक्त काम करण्यासाठी 15 मिनिटांचा अवधी मिळाला असला तरीही कंपनीला पैसे द्यावे लागतील.
सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार कमीतकमी अर्ध्या तासाच्या अतिरिक्त कामाचा ओव्हरटाइम मानला जातो. नवीन कामगार कायद्यांमध्ये कंपन्यांना पीएफ आणि ईएसआयसारख्या सुविधा मिळाल्या पाहिजेत.

कराराद्वारे किंवा तृतीय पक्षाद्वारे कर्मचार्‍यांना कामावर घेतले गेले असले तरीही कोणतीही कंपनी असे करण्यास नकार देऊ शकत नाही. यासह कंत्राटदार किंवा तृतीय पक्षाच्या कर्मचार्‍यांनाही संपूर्ण वेतन मिळेल, ही मालकांचीही जबाबदारी असेल.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

चांगली बातमी! मोदी सरकारचा नवा उपक्रम, भारतात मेडिकल ड्रोन ...

चांगली बातमी! मोदी सरकारचा नवा उपक्रम, भारतात मेडिकल ड्रोन डिलिव्हरी होणार
जरी कोरोनाची दुसरी लाट मंदावली आहे तरी ही कोरोनाचे संकट अजून कमी झाले नाही.त्यासाठी सरकार ...

भाजपच्या 15 कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला

भाजपच्या 15 कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला
लक्षद्वीपमध्ये भाजपच्या 15 नेते आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले ...

दिल्लीच्या लाजपत नगर मार्केटमध्ये लागली आग, मदत आणि बचाव ...

दिल्लीच्या लाजपत नगर मार्केटमध्ये लागली आग, मदत आणि बचाव कामात गुंतल्या15 अग्निशामक गाड्या
राजधानी दिल्लीची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लाजपत नगर मार्केटमध्ये भीषण आग लागली आहे. ...

मुकुल रॉय पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये, भाजपाला रामराम

मुकुल रॉय पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये, भाजपाला रामराम
पश्चिम बंगालमधील भाजपचे नेते मुकुल रॉय ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस पक्षाच्या (TMC) ...

देशातील शास्त्रज्ञानं बनवलं 250 ग्रॅम वजनाचं Pocket ...

देशातील शास्त्रज्ञानं बनवलं 250 ग्रॅम वजनाचं Pocket Ventilator, 20 दिवसात तयार केलं
कोरोना काळात देशात व्हेंटिलेटरसंदर्भातील संकट वाढत असताना सर्वत्र संताप व्यक्त झाला. आता ...