शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 12 मे 2022 (10:18 IST)

चालत्या ट्रेनमधून कोसळली महिला, जवानाने तत्परतेने वाचवले तिचे प्राण, पाहा व्हिडिओ

Odisha RPF Head Constable Saves Woman Passenger
ओडिशातील भुवनेश्वर रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना टळली. इकडे एक महिला चालताना पडली, ती महिला प्लेटफॉर्मवर ओढली गेली. यावेळी रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) हेड कॉन्स्टेबल एस मुंडा यांनी तत्परता दाखवत महिलेचे प्राण वाचवले.
 
ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. महिला चालत्या ट्रेनमधून पडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे, तिच्या सहकारी महिलेने तिला पकडले आहे. त्याचवेळी प्लॅटफॉर्मवर उभा असलेला जवन तत्परता दाखवत महिलेला ट्रेनखाली जाण्यापासून वाचवतो.