शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :शिर्डी , बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (15:36 IST)

भाविकांनी दान केल्या जुन्या नोटा!

shirdi
साईबाबा (Sai Baba) संस्थानच्या तिजोरीत तीन कोटींच्या बाद नोटांचे दान करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दानपेटीत गुप्तदानाच्या‌ माध्यमातून आजही बाद नोटांचे दान होत आहे. नोटबंदीच्या पाच वर्षानंतरही भाविकांकडून (Devotee) बाद नोटांचे दान करण्यात आल्या आहेत. बाद नोटांची साईबाबा संस्थानकडुन नोंद ठेवली जात आहे. बाद नोटा बँका ‌स्विकारत नसल्याने संस्थानला सांभाळण्याची वेळ आली. केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे संस्थानकडुन पाठपुरावा करण्यात आला असून लवकरच रिझर्व्ह बँकेकडून तोडगा निघेल अशी आशा आहे.