1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. PM Modi wishes President Murmu on his birthday

पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती मुर्मूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. पंतप्रधानांनी राष्ट्रपतींचे वर्णन देशातील कोट्यावधी लोकांना प्रेरणा देणाऱ्या असे केलं पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म x वर शुभेच्छा दिल्या. 
 
पंतप्रधान मोदींच्या व्यतिरिक्त काँग्रेसचे राष्ट्रीयअध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, आणि इतर नेत्यांनी राष्ट्रपतींना वाढदिवसाबद्दल शुभेच्छा दिल्या. 
 
Edited By - Priya Dixit 
 
पुढील लेख
LIVE: मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण