बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

तसले व्हिडियो मोफत पाहता येणार देशातील या गावात

नावात तसले द्विअर्थी साधर्म्य असल्याने भारतातील आणि जगभरातील काही निवडक गावांना आता लायसन्स अर्थात फी भरून जे पोर्ण/ अश्लिल चित्रफित  पाहता येणार आहे ती हि अगदी मोफत. याचे एकमेव कारण असे की इंग्रजी शब्दांच्या असलेल्या साधर्म्य आणि निघणारा तो अडल्त अर्थ. अगदी दादा कोंडके यांच्या चित्रपटात असलेल्या शब्दासारखे.
 
‘पॉर्नहब’ या आघाडीच्या पोर्ण साईट ने पूर्ण जगभरातील ५० जागांना ‘प्रीमियम प्लेसेस’ म्हणून नुकतेच  घोषीत केलं आहे. ज्या जागा निवडल्या आहेत त्या  जागांचा उच्चार किंवा स्पेलिंगमधून द्वैअर्थ निघतो आहे.  अशा जागांना ‘प्रीमियम प्लेसेस’ म्हणून जाहीर केलं आहे. त्यामुळे या भागातील लोकांना कोणतंही शुल्क न भरता ही वेबसाईट पाहता येणार आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार तामिळनाडूतील ‘कंबम’ व्यतिरिक्तही यात हिमाचल प्रदेशमधल्या ‘पू’ आणि आसाममधल्या ‘चुतीया’ या भागांचाही ‘प्रीमियम प्लेसेस’मध्ये समावेश  करण्यात आला आहे. यामध्ये विशेष असे की जे प्रिमियम पोर्ण पहायचे असले तर हजारो रुपये खर्च करावे लागतात ते या ठिकाणी अगदी मोफत पाहत येणार आहेत.