1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. President of BJP will do the same - Amit Shah

राष्ट्रपती भाजपचाच होणार - अमित शहा

लोकशाही आघाडीचेच (NDA) होतील देशाचे पुढील राष्ट्रपती होणार आहेत  असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे (BJP) अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला  आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते. तर त्यांनी विरोधकांना चागलेच सुनावले आहे. तर काश्मीरमधील परिस्थिती, ईव्हीएम, नोटाबंदी आणि अन्य मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य केले आहे. ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोपांवरून अमित शहा यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. खोटे आरोप होत असून कशातही अर्थ नाही असे हे शहा यांनी संगितले आहे.
पुढील लेख
रामाप्रमाणेच तिहेरी तलाक आस्थेचा मुद्दा