बाबा रामरहीमच्या डेरा मुख्यालयावर पोलिसांनी छापा मारला आहे. या छाप्यामध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा सापडला आहे. रामरहीमबाबत निर्णय यायच्या आधीच दक्षता म्हणून सिरसा आणि इतर जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी रामरहीमच्या अनुयायांना सगळी हत्यारे जमा करायला सांगितली होती. मात्र तरीही डेरा मुख्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा सापडला आहे. सोमवारी...