बुधवार, 15 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

Exit Poll : राजस्थानमध्ये बदल निश्चित, येऊ शकते काँग्रेसची सत्ता

अनुमानाप्रमाणे एक्झिट पोल रिझल्टमध्ये देखील राजस्थानमध्ये काँग्रेसची सरकार येण्याची शक्यता आहे. मतमोजणी 11 डिसेंबर रोजी होणार आहे.
 
राजस्थानमध्ये काँग्रेसला 119 ते 141 सीट्स मिळू शकतात. आकडे बहुमतापेक्षा अधिक आहे. राजस्थानमध्ये 200 मधून 199 सीट्सवर निवडणुका झाल्या आहेत. म्हणून बहुमतासाठी 100 सीट्सची गरज आहे.
 
टक्क्यावारी बघितलं तर पोलप्रमाणे राजस्थानमध्ये काँग्रेसला 42 टक्के आणि भाजपला 37 टक्के मत पडू शकतात.