गुजरातमध्ये भाजप सरकार बनवण्याच्या स्थिती आहे परंतू मागील निवडणुकाच्या तुलनेत नुकसान झाले आहे. 150 जागांचे स्वप्न बाळगणारी भाजपला मोठा धक्का नक्कीच बसला आहे. तरी या वेळेस काय मोठी कारणे होती ज्यामुळे भाजप पुन्हा सत्तेत आली. ब्रँड मोदी: मोदींची जादू अजूनही कायम आहे. ज्याप्रकारे मोदींनी प्रचार केला आणि गुजरातच्या जनतेला...