1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. reserve bank of india

आरबीआयने जुन्या नोटासाठी टाकलेला निर्बंध मागे घेतला

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यात जुन्या नोटांमध्ये 5 हजारपेक्षा जास्त रक्कम डिपॉझिट करण्यावर घातलेले निर्बंध मागे घेतले आहेत. यासाठी ग्राहकांना कुठल्याही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार नाहीत. आरबीआयने बँकांना पाठवलेली नोटीस मागे घेतली आहे. 5 हजारापेक्षा जास्त रक्कम स्वीकारण्यावर आरबीआयने निर्बंध घातले होते.
पुढील लेख
आता पाकिस्तानातही नोटबंदी