सोमवार, 12 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 14 जून 2017 (17:30 IST)

युद्धाची वकिली करतात त्यांनाच सीमेवर पाठवा : सलमान

salman khan

सलमानने युद्धासंबंधी केलेल्या वक्तव्यावरून हा वाद सुरु झाला आहे. सलमान खानने आपल्या आगामी ट्युबलाईट या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान हे वादग्रस्त वक्तव्य केले असल्याचे सांगण्यात येत आहे. जे लोक युद्धाचा आदेश देतात त्यांना बंदूक देऊन युद्धाच्या मैदानात पाठवायला हवे, जे युद्धाची वकिली करतात त्यांनाच सीमेवर धाडायल हवे, त्यांनी बंदूक हातात धरली तर पाय कापायला लागतील, असे वक्तव्य सलमान खानने केले आहे.

युद्धामुळे दोन्ही उभयदेशांचे नुकसानच होते, असेही सलमानने म्हटले आहे.