1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Sasikala AIADMK chief

आता शशिकला अण्णा द्रमुकच्या प्रमुख

शशिकला अण्णा द्रमुकच्या प्रमुख
जयललिता यांच्यानंतर आता शशिकला नटराजन यांची ऑल इंडिया द्रविड मुनेत्र कळघम्‌च्या सरचिटणीसपदी  निवड झाल्याची अधिकृत घोषणा पक्ष प्रवक्ते पोनैय्या यांनी केली आहे. विशेष म्हणजे शशिकला नटराजन या पक्षाच्या सदस्या नसल्याने आता त्यांच्या नियुक्तीसाठी पक्षाच्या घटनेतही काही बदल करण्याची तयारी असल्याचे पक्षप्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे.
 
सन 2011 च्या सुमारास जयललितांवर स्लो पॉइजनचा प्रयोग केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत राहिलेल्या आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंत्यविधी होईपर्यंत सतत त्यांच्याजवळ होत्या.
पुढील लेख
नगरपालिका निवडणूक भाजपा अजूनही पुढे ५ ठिकणी सत्ता