आई- बाबा राहत असलेल्या घरावर मुलाचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. तर दुसरीकडे त्याचं लग्न झालेलं असो वा नसो. आई-वडिलांनी दया दाखवली तरच तो त्यांच्या घरात राहू शकतो असा निर्णय दिल्ली हायकोर्टानं दिला आहे. एका मुलानं आणि त्याच्या पत्नीनं मुलाच्या आई-वडिलांविरुद्ध खटला दाखल केला होता. या खटल्याचा निकाल त्याच्या आई-वडिलांच्या...