मंगळवार, 30 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 17 डिसेंबर 2016 (17:05 IST)

स्त्री असल्यामुळे मानधनात विषमतेची वागणुक - सोना मोहापात्रा

sona mahapatra singer
गायिका सोना मोहापात्राने ‘मूड इंडिगो’ या जगप्रसिद्ध टेकफेस्टच्या आयोजकांवर टीका केली  आहे. केवळ स्त्री असल्यामुळे मानधन देताना विषमतेच्या वागणुक मिळत असल्याचे सांगितले आहे.फेसबुक पोस्टमधून ही नाराजी जाहीर केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून मूड इंडिगोच्या आयोजकांकडून कार्यक्रमासाठी निमंत्रण येते. या निमंत्रणासोबत महिला कलाकार एकटी परफॉर्म करु शकत नाही. पुरुष कलाकारासोबत तिने सादरीकरण करावं. सहगायिका म्हणून तिला मानधन मिळेल, मात्र पुरुष कलाकारांना घसघशीत मानधन दिल्याचे  सांगितले आहे.