सोनिया गांधी यांची प्रकृती पुन्हा खालावली
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना एका छोट्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना एका छोट्या शस्त्रक्रियेसाठी गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शस्त्रक्रिया का केली जात आहे किंवा त्यांना नेमका कोणता त्रास होत होता, हे अद्याप समजलेले नाही.
Edited By- Dhanashri Naik
Edited By- Dhanashri Naik