1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated: बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (22:57 IST)

सभेत मास्क लावण्यासाठी संघर्ष

mask
सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हिडिओ व्हायरल होत असतात. तसाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. शिवसेनेच्या एका नेत्याला मास्क नीट लावता येत नव्हते आणि काही वेळ अस्वस्थ झाल्यानंतर त्यांनी मंचावर उभ्या असलेल्या दुसऱ्या नेत्याची मदत घेतली. त्याचा हा व्हिडिओ शेअर करून लोक माज्या घेत आहे.

सुरुवातीला ही व्यक्ती मास घालण्याचा प्रयत्न करते, परंतु यश न मिळाल्याने अखेरीस तो आपला हार व्यासपीठावर ठेवतो आणि दोन्ही हातांनी मास घालण्याचा प्रयत्न करतो. पण तरीही ते शक्य होत नाही. शेजाऱ्याचा मास्क पाहून पुन्हा प्रयत्न करत आहेत, पण तरीही मास्क नीट लावता येत नाहीत. शेवटी तो त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीला उपाय विचारतो आणि शेवटी त्या व्यक्तीची धडपड संपते आणि मास व्यवस्थित लावला जातो.