शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 6 फेब्रुवारी 2017 (09:12 IST)

जयललिता यांच्या मैत्रीण शशिकला तामिळनाडूच्या मुख्यमंत्री

महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांची जोरदार तयारी सुरु आहे.  तर तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री पदी शशिकला नटराजन यांची वर्णी लागणार आहे हे आता पूर्ण स्पष्ट झाले आहे. यामध्ये त्यांची निवड संसदीय पक्षाच्या प्रमुख म्हणून शशिकलांची निवड केली आहे.  चेन्नईमध्ये AIADMK आमदारांच्या बैठकीत शशिकलांच्या नावावर शिक्कामोर्तब करत एकमत झाले आहे.मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. त्यामुळे पनीरसेल्वम पुन्हा एकदा हंगामी मुख्यमंत्रीच ठरले असून लवकरच शशिकला या मुख्यमंत्री पदाची शपत घेणार आहे.