संबंधित माहिती
- पंतप्रधान मोदी २.५ लाख महिलांना आर्थिक मदत देणार
- तलावात बुडून चार मुले आणि एका महिलेचा मृत्यू, सर्व शेळ्या चारायला गेले होते
- गरीब कुटुंबात जन्माला येऊनही पंतप्रधान मोदींनी कधीही नकारात्मकता बाळगली नाही म्हणाले अमित शहा
- पतंगाच्या मांजाने गळा चिरला गेल्याने चार जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एका 4 वर्षाच्या मुलाचाही समावेश
- गृहमंत्री अमित शहा आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर
वडोदरामध्ये मद्यधुंद चालकाने अनेक लोकांना चिरडले, व्हिडिओ व्हायरल
Vadodara accident news : गुजरात मधील अमरापली, कारेलिबाग येथे एका मद्यधुंद चालकाने अनेकांना चिरडल्याची बातमी समोर आली आहे. या भयानक अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर चार गंभीर जखमी झाले आहे. तसेच अपघातात एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली.
तसेच डीसीपी पन्ना मोमाया म्हणाले की, अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून चार जखमी झाले आहे, ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. कारचालकाला अटक करण्यात आली आहे. आरोपीची ओळख वाराणसी येथील रहिवासी रवीश चौरसिया अशी आहे. त्याच्याबरोबर एक मित्र देखील कारमध्ये बसला होता, जो अजून फरार आहे. त्याला पकडण्यासाठी वेगवेगळ्या पथकांची स्थापना केली गेली आहे. तसेच पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: सुवर्ण मंदिर मध्ये भाविकांवर रॉडने हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार अपघात इतका गंभीर होता की कारची एअरबॅग देखील उघडली. अपघातानंतरही, तरुण इतका मद्यधुंद झाला होता की त्याने रस्त्यावर आरडाओरडा करत गोंधळ घातला. या घटनेचा व्हिडीओ सध्या वायरल झाला आहे.रात में वडोदरा में एक भयानक सड़क हादसा हुआ, जहां एक युवक ने कार से तीन लोगों को कुचल दिया। यह कार Deon Technology Pvt Ltd के नाम पर पंजीकृत थी।
— Maharashtra Bandhu News (@BandhuNews_in) March 13, 2025
घटना के बाद स्थानीय लोगों ने आरोपी चालक को पकड़ लिया। यह भयावह दुर्घटना सीसीटीवी में कैद हो गई, और पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया… pic.twitter.com/egK5MSpVnW