गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 2 जानेवारी 2020 (14:37 IST)

चीनच्या सीमेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज : नरवणे

भारतीय सैन्य दीर्घकाळापासून पश्चिम सीमेवर म्हणजेच पाकिस्तानशी संलग्न सीमेवर दक्षता राखत आले आहे, मात्र आता चीनच्या सीमेवरदेखील लक्ष केंद्रित करण्याचीगरज आहे. नवे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी हे सांगितले.
 
ते म्हणाले की, भारतीय सैन्य कोणत्याही प्रकारच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी सक्षम आहे, मागील वेळी आपण पश्चिमी मोर्चाकडे अधिक लक्ष दिले.