ज्या लोकांनी पंतप्रधान मोदींना शिवाजी म्हणून संबोधले आहे, त्यांनीच लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींना विष्णुचे तेरावे अवतार म्हटले होते. अशा लोकांमुळे देव, देश, धर्माचाही अपमान आहे. यात पंतप्रधान मोदींची कोंडी होत आहे. आज के शिवाजी- नरेंद्र मोदी हे पुस्तक म्हणजे ढोंगी आणि चमचेगिरीचा उत्तम नमुना असल्याची टीका सामनातून करण्यात आली आहे. ...