शुक्रवार, 19 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

Ransomware attack: तिरूपती मंदिरावर सायबर हल्ला

तिरूपती मंदिरावर सायबर हल्ला
तिरूपती येथे वेंकटेश्वर मंदिराचे संचालन करणार्‍या ट्रस्ट तिरूमाला तिरूपती देवस्थानम च्या तीन डझन कॉम्प्युटर वानाक्राय रैनसमवेअर व्हायरस हल्ल्याने प्रभावित आहे.
देवस्थानमचे जनसंपर्क अधिकारी तालारी रवी यांनी सांगितले की 2500 हून अधिक कॉम्प्युटरमधून टीटीडी मुख्यालयात स्थानीय प्रशासनासाठी लावण्यात आलेले 36 कॉम्प्युटर्सवर ऑनलाईन व्हायरस हल्ला झाला. सर्व कॉम्प्युटर ओल्ड व्हर्जनचे होते ज्यांना नंतर अपडेट केले गेले. व्हायरसची समस्या पूर्णपणे दूर करण्यात आली आहे.
 
त्यांनी सांगितले की मंदिर आणि भक्तांना इतर सुविधा प्रदान करणारे कॉम्प्युटर या व्हायरसने प्रभावित झालेले नाही कारण टीटीडीच्या आयटी प्रभागाने आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टीसीएसच्या मदतीने सुरक्षेसाठी पाऊल उचलले आहेत.