गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जानेवारी 2022 (11:38 IST)

उद्धव ठाकरे टॉप 5 लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर

Uddhav Thackeray ranked fourth among top 5 popular chief ministers
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत स्थान पटकावलं आहे. शीर्ष 5 ठाकरे चौथ्या क्रमांकावर आहेत. 
 
इंडिया टुडेच्या मूड ऑफ द नेशननं हा अहवाल दिला. या यादीत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक प्रथम, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्या, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन तिसऱ्या तर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन पाचव्या स्थानी आहेत.