Uttarakhand election results : पक्ष स्थिती
उत्तराखंडाची 70 जागांसाठी विधानसभा निवडणुक संपन्न झाले आहे.या निवडणुकीत सर्वाधिका फटका काँग्रेसला बसल्याचे दिसत आहे. विद्यमान मुख्यमंत्री हरीश रावत हे हरिद्वार ग्रामीण व किच्छा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. परंतु, दोन्ही मतदारसंघातून त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.
उत्तराखंड एकूण जागा 70
| पक्ष | पुढे | जिंकले |
| भाजप | 1 | 56 |
| काँग्रेस | 0 | 11 |
| इतर | 0 | 2 |