संबंधित माहिती
- Deepika Ranveer Wedding Video दीपिका-रणवीरच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल
- DTC बसमध्ये महिलांची मारहाण, व्हिडीओ व्हायरल
- एका बॉयफ्रेंड साठी शाळेच्या मुलींमध्ये जोरदार हाणामारी
- Python Found In Car: कारच्या इंजिनमध्ये 6 फूट लांब अजगर आढळला
- सासरच्या छळाला कंटाळून मुलीला बँडवर वाजत गाजत मिरवणूक काढत माहेरी नेले
Women Fight Viral : धावत्या बसमध्ये महिलांची हाणामारी, व्हिडीओ व्हायरल
Women Fight Viral : अनेकदा बस मध्ये किंवा ट्रेन मध्ये सीट वर बसण्यावरून भांडण होतात. तसेच दिल्ली मेट्रोचे दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. मेट्रोमध्ये सीटवरून महिलांचे भांडण होण्याचे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. आता यावेळी डीटीसी बसचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये काही महिला सीटवरून आपापसात भांडताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दिल्ली मेट्रोचा नसून डीटीसी बसचा आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की दोन महिला एकमेकींचे केस ओढून भांडण करताना दिसत आहे. काही लोक त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना भांडताना पाहून काही मुलांनी रडायला सुरु केले. हा व्हिडीओ दिल्लीतील डीटीसी बसचा आहे. काही महिलांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वी ट्विटर) वर Delhi Buses नावाच्या पेजने शेअर केला आहे.
#दिल्ली की बसों में सदैव आपका स्वागत है आपने कभी दिल्ली की बसों में यात्रा करी है तो अपना अनुभव बताए। @gharkekalesh @gharkekaleshh @ShoneeKapoor @moronhumor @GabbbarSingh @Being_Sanskaari @ChillamChilli @TheViralFever @delhichatter @Prof_Cheems @ajaychauhan41 #delhi pic.twitter.com/ETQ78ec1w5
— Delhi Buses (@DELHIBUSES1) October 24, 2023
व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये ही लढत सीटवरून होत असल्याचं म्हटलं आहे. 76 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. लोक या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया देत आहे.
Edited by - Priya Dixit