मंगळवार, 3 फेब्रुवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

1600 अभिनेत्रींसह महिलांचा आगळावेगळा विश्वविक्रम

1600 अभिनेत्री विश्वविक्रम
मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात बॉलिवूड-टीव्हीच्या 1600 अभिनेत्रींसह महिलांनी एक आगळावेगळा विश्वविक्रम रचला आहे. या महिलांनी एकाच वेळी पोटाचा व्यायाम करण्याचा विक्रम केला आहे.

यावेळी ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक, अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस, कल्की कोलचीन या सर्व सेलिब्रिटींनी एकत्र आल्या. महिलांमध्ये फिटनेसबाबत जागरुकता निर्माण व्हावी यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.