सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By

नवरात्री: 9 रंग आणि 9 नैवेद्याचं महत्त्व

नवरात्री अर्थात देवीची आराधना करण्याचे पवित्र नऊ दिवस. नवरात्रीत नऊ दिवस देवीची वेगवेगळ्या रूपात पूजा केली जाते. शास्त्राप्रमाणे नवरात्रीत नऊ वेगवेगळ्या रंगाचेही महत्त्व आहे. कोणते आहे ते 9 रंग आणि त्याचसोबत या नऊ दिवसांमध्ये कोणत्या दिवशी काय नैवेद्य दाखवावे याचेही महत्त्व आहे. तर जाणून घ्या याबाबत पूर्ण माहिती या व्हिडिओत: