Dharma Sangrah
✕

नवरात्री 2024: नऊ देवी मंत्र

Updated: गुरूवार, 3 ऑक्टोबर 2024 (08:41 IST)
मंत्र- 'ॐ ऐं ह्रीं क्लीं स्कंदमातायै नमः।'
6. कात्यायनी
बीज मंत्र- क्लीं श्री त्रिनेत्रायै नमः ।
कात्यायनी देवीची आज्ञा चक्रात ध्यान करुन आराधना केली जाते। भय, रोग, शोक-संताप मुक्ती आणि मोक्ष दात्री आहे.
मंत्र- 'ॐ ऐं ह्रीं क्लीं कात्यायनायै नमः ।'
 
7. कालरात्रि
बीज मंत्र- क्लीं ऐं श्री कालिकायै नमः ।
कालरात्री देवीचे ललाटमध्ये ध्यान केले जाते. शत्रूंचा नाश, कृत्य बाधा दूर करुन साधकाला सुख-शांती प्रदान करुन मोक्ष देते.
मंत्र- 'ॐ ऐं ह्रीं क्लीं कालरात्र्यै नमः ।'
 
8. महागौरी
बीज मंत्र- श्री क्लीं ह्रीं वरदायै नमः ।
महागौरी देवीचे मस्तिष्कमध्ये ध्यान केले जाते.त्यांची पूजा केल्याने अलौकिक सिद्धी प्राप्त होते. अगदी अशक्यप्राय कामेही पूर्ण होतात.
मंत्र- 'ॐ ऐं ह्रीं क्लीं महागौर्ये नमः ।'
 
 
9. सिद्धिदात्री
बीज मंत्र- ह्रीं क्लीं ऐं सिद्धये नमः ।
कपालच्या मध्यभागी माता सिद्धिदात्रीचे ध्यान केले जाते. देवी सर्व सिद्धी प्रदान करते.
मंत्र- 'ॐ ऐं ह्रीं क्लीं सिद्धिदात्र्यै नमः ।'

सर्व पहा

कोजागरी पौर्णिमा 2026 : आश्विन पौर्णिमेला 'कोजागरी' का म्हणतात, महत्त्व जाणून घ्या

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

"कोजागिरी पौर्णिमा शुभ मुहूर्तावर चंद्र देवाला दाखवण्यासाठी नैवेद्य थाळी''

भारतातील या प्रमुख ठिकाणी अतिशय उत्साहात साजरी होते कोजागिरी पूर्णिमा

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

पुढील लेख
Show comments