मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. मोबाईल
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (23:03 IST)

iPhone 12 आणि iPhone 12 Mini स्वस्तामध्ये खरेदी करण्याची सुवर्णसंधी

iPhone 12 ची खरी किंमत 65,900 रुपये आहे, तर सवलत, किंमत कपात आणि एक्सचेंज ऑफरनंतर तो 39,199 रुपयांना खरेदी करता येईल. iPhone 12 Mini च्या किमतीत कपात केल्यानंतर यूजर्स ते 26499 रुपयांपर्यंत खरेदी करू शकतात.

सूट मिळाल्यानंतर 53,999 रुपयांना खरेदी करता येईल. म्हणजेच या फोनवर तुम्हाला 11,901 रुपयांची सूट मिळू शकते. याशिवाय तुम्ही आणखी किंमत कमी करून iPhone 12 खरेदी करू शकता.
iPhone 12 ची किंमत आणखी कमी करण्यासाठी युजर्संना एक्सचेंजचा पर्याय देखील आहे. ज्याच्या मदतीने ते 14,800 रुपयांपर्यंत कमी करू शकतात. अशा परिस्थितीत स्मार्टफोनची किंमत 39,199 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. iPhone 12 UPI व्यवहारांच्या मदतीने, 10 टक्के सूट मिळू शकते.
iPhone 12 Mini (64GB) ची किंमत रु. 59900 आहे आणि 31 टक्के सूट मिळाल्यानंतर, तो फक्त रु. 41999 मध्ये खरेदी करता येईल. ही डील फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. या ऑफर अंतर्गत यूजर्स 18601 रुपयांचा फायदा घेऊ शकतात.