1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. मोबाईल
Written By
Last Modified बुधवार, 2 नोव्हेंबर 2022 (13:13 IST)

Nokia G60 5G लॉन्च, फ्री मिळणार 3,599 चे नोकिया वायर्ड बड्स

Nokia G60 5G
Nokia G60 5G स्मार्टफोन लॉन्च झाला असून कंपनी स्मार्टफोनच्या खरेदीवर अनेक ऑफर्स देत आहे
 
हा फोन 50 मेगापिक्सेल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 6.58 इंच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. 
फोनसोबत स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर आणि फास्ट चार्जिंग सपोर्टही उपलब्ध आहे.
स्मार्टफोनच्या खरेदीवर 3,599 चे नोकिया वायर्ड बड्स फ्री मिळणार आहे.
Nokia G60 5G ब्लॅक आणि आइस कलर ऑप्शनमध्ये मिळतील
6GB रॅम आणि 128GB स्टोरेज ची किंमत 29,999 रुपये आहे
50MP मेन सेंसर, 5MP अल्ट्रा वाइड आणि 2MP डेप्थ लेंस
सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेल कॅमेरा सपोर्ट उपलब्ध आहे. 
नाईट मोड 2.0, डार्क व्हिजन आणि एआय पोर्ट्रेट कॅमेरासोबत उपलब्ध आहेत.
400nits पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन
50MP मेन सेंसर, 5MP अल्ट्रा वाइड आणि 2MP डेप्थ लेंस
फोन एंड्रॉयड 12 वर कार्य करतं
फोनच्या सुरक्षिततेसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि वॉटर रेसिस्टंटसाठी IP52 रेटिंग मिळते. 
फोनमधील इतर कनेक्टिव्हिटीसाठी, ब्लूटूथ 5.1, 3.5 मिमी जॅक, टाइप-सी पोर्ट आणि ड्युअल-बँड वाय-फाय समर्थित आहेत.

Edited by: Rupali Barve