शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. मोबाईल
Written By
Last Modified: सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (16:17 IST)

लेटेस्ट Oppo F19s लाँच

चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo 27 सप्टेंबरला भारतात Oppo F19s लाँच केला आहे. कंपनीने लाँचिंगची तारीख आधीच निश्चित केली होती. ओप्पोने ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर एक मायक्रो साइटही बनवली आहे. या स्मार्टफोनबद्दल काही वेगळ्या प्रकारची माहिती येथे आहे.
 
Oppo F19s आणि Oppo F19 सारखेच दिसते. वेबसाइटनुसार, या स्मार्टफोनमध्ये पंचहोल डिस्प्ले असेल आणि मागील कॅमेरा मॉड्यूल देखील Oppo F19 प्रमाणेच असेल.
 
Oppo F19s मध्ये 5,000mAh बॅटरी असेल सोबतच 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. याला कंपनीने ब्लॅक आणि गोल्ड कलर वेरिएंटसह भारतात लॉन्च केलं आहे.
 
Oppo F19s मध्ये 6.43 इंच आणि फुल एचडी प्लस AMOLED पॅनल देण्यात आले आहे. 
 
Oppo F19s मध्ये Qualcomm Snapdragon 662 ऑक्टारोर प्रोसेसर दिलं गेलं आहे. या स्मार्टफोनमध्ये 6GB रॅमसह 128GB ची इंटर्नल स्टोरेज आहे.
 
Oppo F19s में Android 11 बेस्ड कंपनी अपना कस्टम ओएस देगी. हाल ही में कंपनी ने भारत में Oppo Reno सीरीज के दो नए स्मार्टफोन्स लॉन्च किए हैं. 
 
त्याचबरोबर 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा. 
Oppo F19s सोबत, कंपनी Oppo Reno 6 Pro 5G दिवाळी संस्करण देखील लॉन्च करू शकते. तसेच Oppo Enco Buds True Wireless Stereo (TWS) इयरफोन देखील लाँच केले जाऊ शकतात. फ्लिपकार्टने लवकरच येणाऱ्या टॅगसह दोन्ही उपकरणांची यादी केली आहे. ही दोन्ही उपकरणे 7 ऑक्टोबर रोजी फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज 2021 दरम्यान लॉन्च केली जाऊ शकतात.