SmartPhones Launch this Month : दर महिन्याला नवीन स्मार्टफोन लॉन्च केले जातात, परंतु आता वर्षाचा शेवटचा महिना सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत या महिन्यातही एकापेक्षा एक स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. यामध्ये फ्लॅगशिप स्मार्टफोन्स ते बजेट आणि मिड-रेंज स्मार्टफोन्सचा समावेश आहे. या स्मार्टफोन्समधील सर्वांच्या नजरा Xiaomi 13 Series, Vivo X90 Series,...