अंजुचा आजवरचा सर्वांत खराब खेळ
तीनही प्रयत्न फाऊल
|
31 वर्षीय अंजू लांब उडी स्पर्धेत सुरुवातीच्या फेरीतच आपल्या तीनही प्रयत्नात एकदाही सहज उडी घेण्यात यशस्वी ठरू शकली नाही. त्यासोबतच ती कोणतेही गूण न मिळविता सहज बाहेर पडली आहे.
यंदाच्या मोसमात अद्याप चांगला खेळ करू न शकलेल्या अंजुकडून संघाला पदकाची अपेक्षा तशी नव्हतीच. मात्र ती निदान अंतिम सामन्यापर्यंत तरी जाईल अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र तिच्या या खेळामुळे सगळया अपेक्षा फोल ठरल्या आहेत.
