बिजींग ऑलम्पिक खेहांमध्‍ये भारतासाठी पहिले वैयक्‍तीक सुवर्ण पदक जिंकून इतिहास घडविणा-या अभिनव बिंद्राने आपल्‍याला या खेळातून मिळालेले यश पुढच्‍या ऑलम्पिकमध्‍ये प्रेरणा देणारे ठरणार आहे.
बीजिंग- ऑलिंपिकची धामधूम संपल्यानंतर आता चीनने या स्पर्धेतील अनेक वस्तूंची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. यात बास्केटबॉल खेळाडू याओ मिंग याच्या बिछान्या सोबतच इतर काही वस्तूंची निलामी करण्यात येणार आहे.
बिजींग ऑलम्पिकमध्‍ये फ्रीस्टाइल कुस्‍तीत कांस्य पदक जिंकून नवा इतिहास घडविणा-या पैलवान सुशील कुमारने सोमवारी रात्री भारतीय भूमीवर पाऊल ठेवताच 2012 च्‍या लंडन ऑलम्पिकमध्‍ये सुवर्णपदक जिंकणे हे आपले लक्ष्‍य असणार असल्‍याचे जाहीर केले आहे.
भारतात क्रिकेट आणि इतर खेळांमध्‍ये काय फरक असतो ते सोमवारच्‍या रात्री इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमान तळावर पहायला मिळाले. क्रिकेटर्सच्‍या आई-वडीलांना घराघरात ओळखले जाते. तर दूस-या बाजूला बिजींग ऑलम्पिकमध्‍ये देशासाठी कांस्य पदक जिंकून आणणा-या ...
बिजींग ऑलम्पिकचे नवे तारे सोमवारच्‍या रात्री भारतीय जमीनीवर अवतरले. पैलवान सुशील कुमार सोमवारी रात्री उशीरा मायदेशी परतला. त्‍याचे विमानतळावर जोरदार स्वागत करण्‍यात आले. मात्र त्‍याच्‍या स्वागताच्‍या दरम्‍यान उडालेल्‍या गोंधळामुळे विजेंद्र कुमार ...
लंडनच्‍या पूर्व भागातील रहिवासी असलेली भारतीय वंशाची एक शाळकरी मुलगी बिजींग ऑलम्पिकच्‍या समारोप समारंभात दिग्गज फुटबॉलपटू डेव्‍हीड बॅकहॅम सोबत एका रात्रीतून स्‍टार झाली.
बिजींग ऑलम्पिकमध्‍ये सहभागी झालेल्‍या प्रमुख देशांनी मिळविलेले पदक आणि त्‍यांची संख्‍या अशी....
भारताच्या 108 वर्षांच्या ऑलम्पिक इतिहासात यंदा भारताने सर्वश्रेष्‍ठ कामगिरी बजावून एक सूवर्ण व दोन कांस्य असे एकूण तीन पदक जिंकून बीजिंग ऑलम्पिक मिशनला पूर्ण विराम दिला आहे.
खेळातलं कौशल्‍य, प्रतिस्‍पर्ध्‍याला मात देण्‍यासाठी केलेली प्रयत्‍नांची पराकाष्‍ठा आणि मना-मनांतून राष्‍ट्रप्रेमाची उधळण करणा-या 29 व्‍या बिजींग ऑलम्पिकची यशस्‍वी सांगता दि. 24 रोजी रात्री झाली. चीनला खेळांमध्‍ये जागतिक महासत्‍ता म्‍हणून नावारूपाला ...
अमेरीकेने एक रोमांचक सामन्‍यात जगातल्‍या नंबर एकच्‍या ब्राजील संघाला 3-1 ने हरवून ऑलम्पिक व्‍हॉलीबॉल स्पर्धेतील सुवर्ण पदक जिंकले आहे.
बीजिंग- अखिलेश कुमार, जितेंद्र आणि आता विजेंद्र, या तीनही भारतीय मुष्टीयोध्यांनी ऐतिहासिक कामगिरी करत ऑलिंपिकमध्ये भारताचे नाव गाजवले खरे परंतु महत्त्वाच्या सामन्यात नेहमीच बचावात्मक पवित्रा घेतल्याने बॉक्सिंगमध्ये भारताची सुवर्ण पदकाची आशा निमली ...
बीजिंग- इटलीच्या एलेक्स श्वाजेरने आज झालेल्या 50 किमीच्या चालण्याच्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या जॉरेड टॉलेंटचा पराभव करत नवीन विश्वविक्रम स्थापन करत सुवर्णपदक खिशात घातले.
बीजिंग- ब्राझीलच्या बलाढ्य फुटबॉलसंघाची दमछाक करत अखेर ऑलिंपिकमध्ये झालेल्या महिला फुटबॉल सामन्यात अमेरिकेने सुवर्णपदकावर कब्जा केला.
बीजिंग- मुक्केबाजीच्या उपांत्य सामन्यात भारताच्या विजेंद्रची आज लढत होत असून क्युबाच्या बलाढ्य अशा एमिविओ कोरियाला जर विजेंद्रने धूळ चरली तर त्याच्याकडून भारतीय क्रीडा प्रेमींना अपेक्षा असेल ती सुवर्ण पदकाची.
फ्रीस्टाइल कुस्‍ती स्पर्धेच्‍या 120 किलो वजन गटात पहिल्‍या फेरीतच राजीव तोमर अमेरिकेच्‍या स्टीव मोकोकडून एकतर्फी पराभूत झाला आहे. त्‍यामुळे त्‍याचे आव्‍हान संपुष्‍टात आले आहे.
अभिनव बिंद्राने सुवर्णपदक मिळविल्‍या पाठोपाठ पैलवान सुशील कूमार ने कुस्‍तीमध्‍ये कांस्य पदक जिंकल्‍यानंतर तर मुष्‍टीयोध्‍दा विजेंद्र कूमारने आपले कांस्‍यपदक निश्चित केल्‍यानंतर बिजींग ऑलम्पिकमध्‍ये भारताची आजवरची सर्वोकृष्‍ट कामगिरी ठरली आहे.
हा दिवस केवळ सुशील कुमार साठीच नव्‍हे तर तमाम भारतीयांसाठी आनंदाचा आणि गौरवास्‍पद आहे. बिजींगच्‍या धर्तीवर अभिनव नंतर पुन्‍हा तिरंगा फडकला आहे. सुशीलच्‍या या यशाबद्दल त्‍याला शुभेच्‍छा दिल्‍याच पाहिजेत तर मग मांडा तुमचे विचार वेबदुनिया तुम्‍हाला देत ...
बीजिंग- अखिल कुमार आणि जितेंद्रने निराशा केल्यानंतर बॉक्सिंगमध्ये भारताच्या पदकाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या असून, 23 वर्षीय विजेंद्र ने 75 किलो मिडिलवेट प्रकारात इक्वेडोरच्या कार्लोस गोंगोरा याला सरळ सेटमध्ये धूळ चारली.
भारतीय बॉक्सर जितेंद्रकूमार बुधवारी सायंकाळी झालेल्‍या उपउपांत्‍य सामन्‍यात रशियाच्‍या बॉक्‍सरकडून 15-11 पराभूत झाला आहे. बॉक्सिंग संघातला वरिष्‍ठ खेळाडू अखिलकूमार याचे आव्‍हान सोमवारी संपुष्‍टात आल्‍याने आता त्‍याच्‍याकडून अपेक्षा होत्‍या. आता ...
बिजींग ऑलम्पिकमध्‍ये कुस्‍तीत कांस्य पदक मिळविणा-या भारतीय पैलवान सुशील कुमारच्‍या यशाबद्दल दिल्लीच्‍या मुख्‍यमंत्री शीला दीक्षित यांनी त्‍याला 50 लाख रुपयांच्‍या पुरस्‍काराची घोषणा केली आहे.