मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. ऑलिंपिक बातम्या
Written By भाषा|

भारतीय वंशाची मुलगी बनली ऑलम्पिक स्‍टार

समारोपात बॅकहॅम सोबत उतरली तायिबा

लंडनच्‍या पूर्व भागातील रहिवासी असलेली भारतीय वंशाची एक शाळकरी मुलगी बिजींग ऑलम्पिकच्‍या समारोप समारंभात दिग्गज फुटबॉलपटू डेव्‍हीड बॅकहॅम सोबत एका रात्रीतून स्‍टार झाली.

10 वर्ष तायिबा दूधवाला हिने बीबीसीच्‍या एका स्‍पर्धेत विजय मिळविल्‍यानंतर ध्‍वज सोपविण्‍याच्‍या समारंभात प्रवेश करण्‍याची संधी मिळविली. लंडनमध्‍ये 2012 ऑलम्पिकचे आयोजन केले जाणार आहे.