मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यात गुलियन-बॅरे सिंड्रोमचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. नवजात बालकांपासून ते 60 वर्षांवरील वृद्धांपर्यंत या सिंड्रोमचा परिणाम दिसून येत असल्याने प्रशासनही सतर्क झाले आहे आणि घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहे. पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी या सिंड्रोमबद्दल माहिती दिली. पुणे महानगरपालिका क्षेत्रात सध्या गुलियन-बॅरे सिंड्रोमचे ६४ रुग्ण आढळले आहे, असे महानगरपालिका आयुक्तांनी सांगितले. काही रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले पण काही रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.#WATCH | Maharashtra | On cases of Guillain-Barre Syndrome (GBS) reported in the Pune district, Dr Rajendra Bhosale, Pune Municipal Commissioner says, "At present, there are almost 64 patients in the Pune Municipal cooperation area. Out of that 13 are on ventilators...5 patients… pic.twitter.com/Wek8J8pFA7
— ANI (@ANI) January 27, 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली घोषणाPune | On cases of Guillain-Barre Syndrome (GBS) reported in the Pune district, Maharashtra Deputy CM Ajit Pawar says, "About Guillain-Barre Syndrome (GBS) I got to know that treatment for this particular disease is costly therefore I had a meeting with officials of district… https://t.co/SUs1hETVpw pic.twitter.com/hcmSO7B6ky
— ANI (@ANI) January 26, 2025