अभिजीत दीपके यांनी स्थापन केलेल्या कॉकरोच जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आज पुणे विद्यापीठाच्या परिसरात एक भव्य आंदोलन जमले आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी देशभरातून हजारो विद्यार्थी आणि शिक्षणतज्ज्ञ दाखल झाले आहे. या आंदोलनाचे गांभीर्य यावरून लक्षात येते की, प्रसिद्ध कार्यकर्ते सोनम वांगचुक हे देखील शेकडो विद्यार्थ्यांसोबत या मशालीत सामील होण्यासाठी पुण्यात येत आहे. सायंकाळी ४ वाजता सुरू झालेल्या या आंदोलनाने विद्यापीठाचा परिसर घोषणाबाजी आणि न्यायाच्या मागण्यांनी भरून टाकला आहे.Thank you Pune for the amazing turnout!
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) June 11, 2026
Dharmendra Pradhan must resign! #iamcockroach pic.twitter.com/Rz904jTAbo