रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated :पुणे , मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (15:29 IST)

पुण्यात कोरोना नियम न पाळणाऱ्या 4 मोठ्या हॉटेल्सवर कारवाई

पुण्यातील मुंढवा पोलिसांनी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चार मोठ्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी हॉटेलमध्ये स्वतः जाऊन साऊंड सिस्टिम बंद केली.  कोरोना नियमांचं उल्लंघन सर्रास होत असल्याचं दिसून आलं आहे.  हॉटेल मालकाला वेळोवेळी नोटिसा देण्यात आल्या होत्या. हॉटेल मालकांची बैठक घेऊनही कोरोना नियमांचं  उल्लंघन करण्यात येत होतं.