Festival Posters

पुण्यात कोरोनाला कुठल्याही परिस्थितीत प्रतिबंधित करा

Updated: शनिवार, 18 एप्रिल 2020 (21:49 IST)
 
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली.  त्यावेळी  ते  बोलत होते. 
 
“कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यासाठी आरोग्यसेवा अत्यंत तत्पर आणि सक्षम करण्यात येईल”, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. “ससून रुग्णालयाच्या नवीन अकरा मजली इमारतीची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. जिल्हा नियोजन समितीमधून 25 टक्के निधी खर्च करण्याचे अधिकार शासनाने यापूर्वीच दिले आहेत”, असे अजित पवार म्हणाले.
 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

क्रूरतेची हद्द! आईसोबत झोपतो म्हणून लिव्ह-इन पार्टनरकडून ७ वर्षांच्या बालकाची लाटण्याने मारहाण करून हत्या

सुप्रिया सुले यांनी शेअर केला आई प्रतिभा पवार अन् सोनिया गांधींचा फोटो; सोशल मीडियात पोस्ट चर्चेत

LIVE: अण्णा हजारेंचे मोदींना पत्र, मंत्र्याच्या राजीनाम्यामुळे सरकार अधिक जबाबदार बनेल

पुणे हादरले! मोबाईल घ्यायला निघालेल्या १७ वर्षांच्या तरुणाची भररस्त्यात कोयत्याने वार करून निर्घृण हत्या; ७ जणांवर गुन्हा दाखल

दिल्लीतल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद, वाचा

पुढील लेख
Show comments