बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 29 ऑगस्ट 2022 (14:53 IST)

Pune :बाप्परे, कुत्रीला खाण्याचे आमिष दाखवत अनैसर्गिक अत्याचार

पुण्यामध्ये एका व्यक्तिने कुत्र्यासोबत मानवजातीला काळीमा फासणारं कृत्य केलं आहे.  भिवसेन धोंडीबा टाकळकर असं विकृताचं नाव आहे. खेड तालुक्यातील टाकळकरवाडी त्यांनी घरात एक कुत्री पाळलेली होती. पाळलेल्या कुत्रीला त्यांनी खाण्याचं आमीष दाखवत कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केला. शेजारच्यांना  हा प्रकार लक्षात आला. स्थानिक तरूणांनी  मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण केलं.
 
एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने प्राणी मित्रांनी खेड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी आयपीसी कलम 377 (अप्राकृतिक गुन्हे) आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, 1960 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.