गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. पंजाब विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (22:30 IST)

पंजाबच्या राजकीय लढाईत सोनू सूदने उडी घेतली

sister Malvika Sood
मोगामधून मालविका सूद काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत अशात पंजाबच्या राजकीय लढाईत अभिनेता सोनू सूदने उडी घेतली. 
 
सोनू सूदने प्रचारादरम्यान म्हटले की माझी आई प्रोफेसर होती आणि वडील सामाजिक कार्यकर्ते. इथे आमच्या जमिनीवर शाळा, महाविद्यालये, धर्मशाळा बांधण्यात आल्या आहेत आणि हे आमच्या रक्तातच आहे.
 
मालविका सूदने नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवतोज सिंग यांनी मालविका सूद यांच्या घरी जाऊन त्यांना काँग्रेसचे सदस्यत्व मिळवून दिले.